विवरा ता रावेर – रावेर तालुव्यातील विवरे बुद्बक येथील रहिवाशी तथा रावेर न्यायालयात वकील संघाचे सभासद ऑड मुख्तार शेख समद वय (५०) यांचे दि १५ रोजी रात्री ११,३० वाजता ह्मदयच्या झटव्याने (मॅजर आटेक) निधान झाले, त्यांच्या पश्चात आई, वाडील, पत्नी, एक मुलगा, एक मुली, असा परिवार आहे, ते चिनावल येथे खिजर हाईस्कूलचे मुख्याध्यापक निसार शेख, व भुसावळ येथे शिक्षक मुबारक शेख यांचे बंधु होत,





