<strong>विवरा ता रावेर प्रतिनिधी - </strong>येथील विवरे खुर्द ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंचपदी संदीप रमाकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे, या निवडी झाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन उपसरपंच,सदस्य व नागरिकांकडुन केले जात आहे,