मुंबई : ॲपलचा नवीन आयफोन 17 बाजारात दाखल होताच मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील ॲपल स्टोरसमोर प्रचंड गर्दी उसळली. आयफोन प्रेमींनी भल्या पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. काहींनी तर स्टोर उघडण्याआधीच रात्री इथे मुक्काम ठोकला. स्टोर उघडताच ग्राहकांनी आयफोन 17 हाती घेतला आणि सोशल मीडियावर सेल्फी शेअर करत आनंद व्यक्त केला. अशीच परिस्थिती दिल्लीतील साकेत येथील ॲपल स्टोरबाहेरही पाहायला मिळाली.
📱 भारतातील iPhone 17 सीरीजची किंमत :
iPhone 17
-
256GB : ₹82,900
-
512GB : ₹1,02,900
iPhone 17 Air
-
256GB : ₹1,19,900
-
512GB : ₹1,39,900
-
1TB : ₹1,59,000
iPhone 17 Pro
-
256GB : ₹1,34,900
-
512GB : ₹1,54,900
-
1TB : ₹1,74,900
iPhone 17 Pro Max
-
256GB : ₹1,49,900
-
512GB : ₹1,69,900
-
1TB : ₹1,89,900
-
2TB : ₹2,29,900