जळगाव – अँटी करप्शन अँड मीडिया इन्वेस्टीगेशनच्या जळगा
तसेच ते पोलीस बॉईज असोसिएशन आणि युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या माध्यमाव जिल्हा अध्यक्षपदी श्री. भूषण नगरे यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीची घोषणा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजय बसल साहेब यांनी केली आहे.
भूषण नगरे हे यावल तालुक्यातील रहिवासी असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचारविरोधी कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, विजिलन्स विभाग, परिवहन (आरटीओ) तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध समस्यांवर सतत पाठपुरावा केला आहे.तून जनतेच्या व समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या समाजहिताच्या कामाची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्यावर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
सामाजिक कार्यात सदैव तत्पर असलेल्या भूषण नगरे सर यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.





