• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

“मतदार यादी आमच्या कार्यक्षेत्रात नाही!” — निवडणूक आयुक्त

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 16, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या
0
“मतदार यादी आमच्या कार्यक्षेत्रात नाही!” — निवडणूक आयुक्त
बातमी शेअर करा !

मुंबई – राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. या वेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मतदार यादीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले.

“मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा बदल करणे हा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रात येत नाही,” असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाची यादीच वापरली जाणार असून, १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली यादीच लागू राहील.

प्रभागनिहाय यादी तयार करताना नाव किंवा पत्त्यांमध्ये चुका झाल्यास मतदारांना हरकती व सूचना नोंदविण्याचा अधिकार असेल, असे त्यांनी सांगितले.

तसेच, प्रमुख प्रचारकांची मर्यादा २० वरून ४० करण्याचा आणि उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ करण्याचा विचार आयोग करणार असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Next Post
यावल पंचायत समितीसाठी यशश्री पाटील यांचा जनसमर्थनातून उठाव

यावल पंचायत समितीसाठी यशश्री पाटील यांचा जनसमर्थनातून उठाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News