• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना सुवर्णसंधी — प्रमाणित हरभरा व ज्वारी बियाणे अनुदान दरात उपलब्ध

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 17, 2025
in ताज्या बातम्या, खान्देश, जळगाव
0
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना सुवर्णसंधी — प्रमाणित हरभरा व ज्वारी बियाणे अनुदान दरात उपलब्ध
बातमी शेअर करा !

जळगाव – राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत तृणधान्य सन 2025-26 या हंगामासाठी हरभरा व ज्वारी पिकांचे प्रमाणित बियाणे वितरण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे.

या योजनेअंतर्गत — 10 वर्षांआतील हरभरा बियाण्यांवर प्रतिकिलो ₹50 किंवा किमतीच्या 50% (जे कमी असेल तेवढे) अनुदान. 10 वर्षांवरील हरभरा बियाण्यांवर प्रतिकिलो ₹25 किंवा किमतीच्या 50% अनुदान. 10 वर्षांवरील ज्वारी बियाण्यांवर प्रतिकिलो ₹15 किंवा किमतीच्या 50% अनुदान लागू राहील.

ही प्रमाणित बियाणे महाबीज, कृभको, व राष्ट्रीय बियाणे निगम यांच्या अधिकृत वितरकांकडे उपलब्ध आहेत.
एकाच शेतकऱ्याला जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रापुरतेच अनुदान देण्यात येईल.

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी उपसंचालक, जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
वेगाचा मोह ठरला जीवघेणा : बाईक झाडावर आदळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू

वेगाचा मोह ठरला जीवघेणा : बाईक झाडावर आदळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News