• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

किनगाव खुर्द येथे सीरतुन्नबी ﷺ निमित्त क्विझ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 17, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या
0
किनगाव खुर्द येथे सीरतुन्नबी ﷺ निमित्त क्विझ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बातमी शेअर करा !

किनगाव खुर्द (ता. यावल) – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा, किनगाव खुर्द येथे जलसा-ए-सीरतुन्नबी ﷺ या पवित्र प्रसंगी ज्ञान, श्रद्धा आणि स्पर्धेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. या निमित्ताने शाळेत क्विझ स्पर्धेचे भव्य व शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख हुसैन शेख हसन होते. प्रमुख पाहुणे म्हणून आशिक हुसैन सर (शिक्षण विस्तार अधिकारी, उर्दू बीट यावल), संदीप भाऊ पाटील (अध्यक्ष, जळगाव जिल्हा शिक्षक सेना), साजिद रशीद शाह (उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), सदस्य शेख फिरोज, समाजसेवक सय्यद यूनूस, पालकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेत दोन गटांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.
ज्युनियर गट (इयत्ता ३री ते ५वी):
प्रथम — हुमेरा इमरान खाटीक (५वी)
 द्वितीय — समीरा बी शेख नासिर (५वी)
 तृतीय — अर्शिया यूनूस तडवी (५वी)

सीनियर गट (इयत्ता ६वी ते ८वी):
 प्रथम — आयशा इमरान खाटीक (७वी)
 द्वितीय — आलिया शेख हमीद (८वी)
 तृतीय — सुमैय्या शेख खलील (८वी)

विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, स्टडी टेबल, शालेय पिशवी आणि शैक्षणिक साहित्याचे बक्षिसे माजी शिक्षक अजहर खान सर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. शकील सईद सर (माजी केंद्रप्रमुख, रावेर) आणि अत्तार अमीन सर यांनी जबाबदारी पार पाडली, तर सूत्रसंचालन अजहर खान सर यांनी आकर्षक पद्धतीने केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काजी लतीफा मॅडम, फकीरा तडवी सर, रिजवाना मॅडम, काजी शारिक अन्वर सर, एजाज शाह सर, रिजवान खान सर, मोमीन जहांगीर सर आणि कय्यूम तडवी सर यांनी मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रेडेड मुख्याध्यापक शेख मोहम्मद रियाज सर यांनी सर्व मान्यवर पाहुणे, पालक आणि उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला.

बातमी शेअर करा !
Next Post
निंभोरा येथील गुणवंत विद्यार्थिनींचा ग्रामपंचायतीकडून सन्मान

निंभोरा येथील गुणवंत विद्यार्थिनींचा ग्रामपंचायतीकडून सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News