• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

सोने-चांदीच्या दरात घसरण; नागरिकांना दिलासा!

उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या भावात मोठी घट; चांदीचे दरही खाली

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 24, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या
0
सोने-चांदीच्या दरात घसरण; नागरिकांना दिलासा!
बातमी शेअर करा !

 जळगाव – सोने आणि चांदीचे दर गेल्या काही दिवसांत उच्चांकावर पोहोचल्याने खरेदीदारांना चांगलाच ताण जाणवत होता. मात्र, आता या दरांत घसरण सुरू झाली असून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. धनत्रयोदशीपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असून आज (२३ ऑक्टोबर २०२५) सोन्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या दरात ८१० रूपयांची घसरण झाली असून आता १ तोळ्याचा दर ₹१,२५,०८० इतका झाला आहे. तर १० तोळ्यांसाठी ₹१२,५०,८०० रूपये मोजावे लागतील.

२२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली असून १० ग्रॅम सोन्याच्या दरात ₹७५० ची घट झाली आहे. आता २२ कॅरेट १ तोळ्याचा दर ₹१,१४,६५० तर १० तोळ्यांचा दर ₹११,४६,५०० झाला आहे.

१८ कॅरेट सोन्याच्या दरातही ₹६१० ची घसरण नोंदवली गेली आहे. १ तोळा ₹९३,८१०, तर १० तोळ्यांचा दर ₹९,३८,१०० इतका आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली असून १ ग्रॅममागे ₹१ ची घट झाली आहे. सध्या १ ग्रॅम चांदीचा दर ₹१५९ तर १ किलो चांदीचा दर ₹१,५९,००० इतका आहे.

उच्चांक गाठल्यानंतर सुरू झालेली ही घसरण कायम राहील का, याकडे ग्राहक आणि सुवर्णकार दोघांचेही लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
बेंगळुरू ग्रामीण भागात महिलेशी अमानुष वर्तन; तीन आरोपी अटकेत, दोघे फरार

बेंगळुरू ग्रामीण भागात महिलेशी अमानुष वर्तन; तीन आरोपी अटकेत, दोघे फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News