यावल – जळगाव या जिल्हा परिषदेच्या गटातून रमजान छबु तडवी ग्रामपंचायत सदस्य परसाडे जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे पक्ष तर पक्षातर्फे तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्यास सज्ज,जिल्हा परिषद साठी हिंगोना सौखेडा हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरु केली असून विध सामाजिक कार्य व कामांच्या जोरावर ते निव डणूक लढविन्यास तयार आहेत. परसाळे येथील ग्रामपंचायत सदस्य हे जळगाव जिल्हा रिषद अंतर्गत येणाऱ्या यावल तालुक्यातील हिंगोना सौखेडा निल्हा परिषद गटात सामाजिक कार्यकर्ते म्हणून कोणत्याही परिस्थिती त्यांनी निवडणूक लढविण्यास निर्धार केला आहे, रमजान छबू तडवी यांनी आता पासूनच गटात भेटी गाठी घेऊन रण नीती आखण्यास सुरुवात केली आहे,





