यावल – राज्यात २०२५-२६मध्ये होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रीक निवडणुकीचे वारे तापू लागले असून यावल तालुक्यातील हिंगोणा सावखेडा सिम, गटातून उस्मान रमजान तडवी यांचे नाव काँग्रेस आय पक्षा कडून उमेदवारीसाठी चर्चेत येत आहे.हिंगोणा सावखेडा सिम,गटातून जिल्हा परिषद हे आरक्षण एस.टी.राखीव आरक्षित झाले असुन सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस आय पक्षात सक्रिय कार्यकर्ये असून जळगाव जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष पद भूषविले असून अनेक पदे त्यांनी भूषविली आहे, समाजसेवेचे काम करणारे सुशिक्षित आदिवासी कुटुंबातील तरुण समाज सेवक म्हणून ओळख असून उस्मान रमजान तडवी यांना जिल्हा परिषद उमेदवारी मिळेल अशा आशयचा सुरु निघत आहे,





