• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, January 15, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

बस कंडक्टरकडून महिला प्रवाशावर बलात्कार

ग्वाल्हेरमध्ये संतापजनक घटना — आरोपी तासाभरात पोलिसांच्या ताब्यात

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 29, 2025
in क्राईम, खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
बस कंडक्टरकडून महिला प्रवाशावर बलात्कार
बातमी शेअर करा !

ग्वाल्हेर (म.प्र. )- मध्य प्रदेशात एक संतापजनक घटना समोर आली आहे. बस कंडक्टरने महिला प्रवाशाला बसमध्ये ओलीस ठेवत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्वाल्हेर शहरात घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भिंड जिल्ह्यातील एका महिलेसोबत ही घटना घडली. महिला न्यायालयीन कामानिमित्त ग्वाल्हेर येथे आली होती. काम संपल्यानंतर ती शिवपुरीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढली. प्रवासादरम्यान तिची ओळख बस कंडक्टर विष्णू ओझाशी झाली. कंडक्टरने भिंडपर्यंत सोडण्याचे आश्वासन दिले आणि तिचा मोबाईल नंबर घेतला.

संध्याकाळी त्याने तिला फोन करून ग्वाल्हेर बस स्टँडवर येण्यास सांगितले. ती बसमध्ये बसल्यानंतर प्रवासी उतरल्यावर कंडक्टरने बसचे दरवाजे बंद केले आणि तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेनंतर घाबरलेली महिला तातडीने पोलिस ठाण्यात दाखल झाली आणि तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तक्रारीनंतर त्वरीत तपास सुरू करत अवघ्या काही तासांत आरोपी कंडक्टर विष्णू ओझाला अटक केली. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून त्याचा पूर्वइतिहास तपासला जात आहे. या प्रकरणानंतर ग्वाल्हेरमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ — पालकांमध्ये नाराजी

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ — पालकांमध्ये नाराजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News