• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, January 15, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

मोहाडी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर जप्त -रामानंदनगर पोलिसांची मध्यरात्री कारवाई

vyaghra shuryam by vyaghra shuryam
November 7, 2025
in क्राईम, खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या
0
मोहाडी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर जप्त -रामानंदनगर पोलिसांची मध्यरात्री कारवाई
बातमी शेअर करा !

जळगाव – शहरालगत मोहाडी रस्त्यावर रामानंदनगर पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत विनापरवाना वाळू वाहतूक करणारे एक डंपर पकडण्यात आले. या प्रकरणी चालक आणि वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मंगळवारी रात्री सुमारे साडेबारा वाजता करण्यात आली. नियमित गस्तीदरम्यान पोलिसांना संशयास्पदरीत्या फिरणारे डंपर (क्रमांक एमएच-१९ सीएक्स-२७६८) आढळले. थांबवून तपासणी केली असता, चालक शेख शाहरूख शेख निसार (रा. आव्हाणे) याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नव्हता.

पुढील तपासात हे डंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी डंपर आणि त्यावरील सुमारे तीन ब्रास वाळू जप्त केली. या प्रकरणी चालक शेख शाहरूख शेख निसार आणि वाहनमालक ललित रमेश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
विशेष कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान हद्दपार आरोपीला शनिपेठ पोलिसांची गाठ — पोलिसांच्या सजगतेचे प्रत्यंतर

विशेष कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान हद्दपार आरोपीला शनिपेठ पोलिसांची गाठ — पोलिसांच्या सजगतेचे प्रत्यंतर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News