• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, December 1, 2025
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीला १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत; लाभार्थी महिलांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी

vyaghra shuryam by vyaghra shuryam
November 15, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीला १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत; लाभार्थी महिलांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी
बातमी शेअर करा !

मुंबई – लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी केवळ काही दिवसांचा अवधी उरलाय, आणि ही प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे. राज्यातील लाखो महिलांनी आतापर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, अनेक लाभार्थिनींनी अद्याप स्थिती तपासलेली नाही.

ई-केवायसी स्टेटस कसे तपासाल?

लाडकी बहीण योजनेत तुमचे ई-केवायसी पूर्ण झाले की नाही हे तपासण्यासाठी सोपी ऑनलाइन पद्धत उपलब्ध आहे.

  1. सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

  2. तेथील ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करावे.

  3. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाइप करावा व कॅप्चा कोड भरावा.

  4. आधारशी लिंक असलेल्या मोबाइलवर आलेला ओटीपी टाकावा.

  5. जर तुमचे ई-केवायसी पूर्ण झाले असेल तर त्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल.

  6. ई-केवायसी अपूर्ण असल्यास पुढील प्रक्रिया सुरू होईल.

यामध्ये तुम्हाला पती किंवा वडिलांची केवायसी माहिती देखील भरावी लागू शकते. त्यांचा आधार क्रमांक व मोबाइल नंबर यासाठी आवश्यक असतो.

केवळ ३ दिवसांचा अवधी शिल्लक

लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीसाठी सर्व लाभार्थी महिलांना १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्य सरकारनेही तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
ई-केवायसी न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
भडगाव पोलिसांची मोठी कामगिरी – तीन अल्पवयीन मुलींची राजस्थानमधून सुटका, तिघे संशयित अटकेत

भडगाव पोलिसांची मोठी कामगिरी – तीन अल्पवयीन मुलींची राजस्थानमधून सुटका, तिघे संशयित अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

November 29, 2025
बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

November 29, 2025
घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

November 29, 2025
दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

November 29, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News