विवरा ता रावेर – रावेर तालुव्यातील विवरे रावेर परिसरातील रस्त्यांदरम्यान साईट पट्टया शेजारील काही ठिकाणी माहामार्गवर झाडे झुडपे मोठया प्रमाणावर वाढले आहे, या मुळे अपघात होणयाची दाट शव्यता निर्माण झाली आहे, पावसाळयात काही ठिकाणी माहामार्गवर झाडे झुडपे गवत वाढले आहे, वाहान चालाकाना समोरील येणारे वाहान दिसत नाही, रात्रीच्या वेळेले देखील मोठा त्रास वाहान चालाकाना करावा लागत आहे, तरी याकडे संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन वाढलेले झाडे झुडपे गवत काढावा अशी मागणी व अपेक्षा नागरीक व वाहान चालाकाकडुन केली जात आहे,





