विवरे तालुका रावेर – मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे बालिकावर अत्याचार व निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी रावेर तालुक्यातील बुऱ्हाणपुर अंकलेश्वर माहामार्गवर विवरे बुद्रुक बसस्थानक समोरील शनिवार रोजी ११ वाजेच्या सुमारास नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले आरोपीला फाशी द्या जनतेचा स्वाधीन करा अशा घोषणा नागरिकांनी दिले त्या वेळी रोडावर वाहतुकाची कोंठी झाल्याने वाहानाची मोठी रांग लागली होती निंभोरा पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरिक्षक दिलापी पाटील यांना पंकज पाटील व ग्रामस्थ च्या उपस्थित निवेदन देण्यात आले काही अनुसुचित प्रकार घळू नये म्हणून निंभोरा पोलीसांचा कडक बंदोबस्त होता





