विवरा ता रावेर – रावेर तालुव्यातील विवरे येथील स्वस्त धान्य दुकानात या महिन्याला मिणारे धान्यात ज्वारी ही निकृष्ट दर्जेची आल्याने लाभार्थी मध्ये नाराजी दिसुन येत आहे, शासनाकडुन दर महिन्याला बीपीएल, अंत्योदय,इतर रेशनकार्ड धाराकाना गहु,तादुळ , ज्वार ही धान्य मिळत असुन प्रत्येक लाभार्थी मोठया उत्साहीत होऊन धान्य घेत मात्र या महिन्यात फक्त ज्वारी ही निकृष्ट आलेली आहे, काही लाभार्थी घेणयास नकार देत आहे, कारण सदरील ज्वार ही अन्न काहीच कामाची नाही,गेल्या काही दिवसा पुर्वी रावेर तालुव्यातील धान्य दुकानदार यांनी शासनाला निवेदन दिले होते की आम्हला निकृष्ट दर्जेची ज्वारी मिळालेली आहे, लाभार्थी हे नकारतील तर आम्हला याचा त्रास होईल, मात्र याचा काहीच उपयोग झालेला नाही, परंतु निकृष्ट ज्वारी आली आहे,तर लोकप्रतिनिधि यांनी लक्ष देऊन शासनाकडे पाटपुरोठा करून लाभार्थीसाठी एक उत्तम ज्वारी धान्य दुकानात पाठावा अशी अपेक्षा व मागणी लाभार्थीकडुन केली जात आहे,





