जामनेर – आज दिनांक-२६ नोव्हेंबर २०२५ बुधवार रोजी ज़िकरा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू उर्दू प्राथमिक शाळ जामनेर येथे संविधान दिवस साजरा करण्यात आले. या कार्यक्रमात जामनेर केंद्राचे केंद्र प्रमुख विकार सर व ज़िकरा इंग्लिश मेडीयम शाळेचे मुख्याध्यापक शादाब सर उपस्थित होते. यात विद्यार्थ्यांनी संविधानावर विविध सांभाषणे ही दिल्या. भारताचे संविधान – हे जगातील सर्वात मोठ्या लिखित संविधानांपैकी एक आहे. त्यात सुमारे ३९५ कलमे, २२ भाग आणि १२ अनुसूच्यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम मुख्याध्यापक समीउर रहेमान सर, व तसेच सर्व शिक्षकांची देख रेख मध्ये घेण्यात आले व तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.





