विवरा ता रावेर प्रतिनिधी – रावेर तालुव्यातील विवरे बुद्बक येथील रहिवाशी शेख अयुब शेख यासीन वय (६८) यांचे अल्पशा आजाराने दि ३० रोजी सकाळी १० वाजता निधान झाले त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली, तीन मुल, नतवंडे असा परिवार आहे ते रावेर येथील वकील युसुफ शेख यांचे लाहान बंधु तथा शिक्षक इकबाल शेख यांचे वडील होत,





