विवरा ता रावेर तालुका प्रतिनिधी – रावेर तालुव्यातील सावदा येथील उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात पारपडला त्यात विघा विकास मंडळ संचलीत एस पी राणे विघालय व
विद्यालय व खिर्डी कनिष्ठ महाविद्यालय खिर्डी खु.चे प्रा.श्री.संतोष भाऊलाल पाटील यांनी Agruculture wast project सादर केला व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे, त्या बद्दल विद्या विकास मंडळा चे अध्यक्ष ॲड.श्री.संदीपदादा भंगाळे उपाध्यक्ष श्री.विलास दादा पाटील चेरमन डॉ.श्री.सुनिल कोल्हे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी श्री.संतोष भाऊलाल पाटील सरांचे अभिनंदन करून गुलाब पुष्प देऊन यावेळी सत्कार केले ,तसेच सर्व शिक्षक शिक्षिका ,कर्मचारी तर्फे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी वरिष्ठ शिक्षक श्री.जे.बी.फेगडे सर शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठया संख्याने उपस्थित होते सुत्रसंचालन वाय.बी.नेरकर यांनी केले,





