यावल प्रतिनिधी फिरोज तडवी – बचावले सुरेश पावरा वय 24, लहादा बाई पावरा लहुंगी बाई सुरेश पावरा वय 20, यांच्यासोबत एक लहान बाळ होते परंतु त्या बाळास कुठलाही दुखापत न झाल्याने बाळ सुखरूप बचावले आहे कुंड्यापानी ता चोपडा हे पाल येथे दुचाकीने जात असतांना यावल तालुक्यातील चितोडे गावाजवळ घोडे पीर बाबा दरग्या जवळ दुचाकी घसरल्याने तिघांना जबर सुखाप्त झाल्याने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जावळे व त्यांच्या सहकार्य यांनी त्यांच्यावर औषध उपचार केले,असून परिस्तिथी सुखरूप आहे,





